school no 26

रविवार, १५ ऑक्टोबर, २०१७

मा.राज्यमंत्री रंणजीत पाटिल यांची भेट

मा.राज्यमंत्री रंणजीत पाटिल यांनी एका कार्यक्रमा निमीत्य भेट दिली. शाळेतील जिल्ह्यात लांब उडी व उंच उडीमध्ये प्रथम आलेल्या महिमा व शुभम यांचा सत्कार केला व शाळेला ICT लँब व इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देऊ यांचे आश्वासन दिले.शाळेच्या प्रगती बाबतीत समाधान व्यक्त केले .विद्यार्थ्यांच्या सोबत संवाद साधला.






















मंगळवार, ३ ऑक्टोबर, २०१७

वाचाल तर वाचाल ''

आपल्या आवडीची अनेक पुस्तके pdf  स्वरूपात डाउनलोड करण्याकरिता येथे उपलब्ध आहेत . पुस्तकाच्या समोर असलेल्या DOWNLOAD या शब्दावर क्लिक करा पुस्तक आपल्या संग्रही ठेवा व वाचनाचा अविरत आनंद घ्या . '' वाचाल तर वाचाल ''


1

पुस्तकांचे नाव 

डाउनलोड करा

2

श्यामची आई

3

गणितातील सोप्या क्लुप्त्या

DOWNLOAD

4

संपूर्ण ज्ञानरचनावाद

5

पक्षांना रंग कसे मिळाले 

6

माहितीचा अधिकार 

7
पंचायत राज 
8
सावित्रीबाई फुले काल आणि कर्तृत्व 
9
शेतकऱ्याचा आसूड -महात्मा फुले 
10
बालभारती -आठवणीतील कविता 
11
महाराष्टातील संत 
12
कॅशलेश अर्थव्यवस्था 
13
वाचन किती मजेचं 
14
चित्ररूप गोष्टी 
15
माझा विदयार्थी 
16
संस्कार कथा - भाग एक 

गणित

गणित
 सराव करिता आवश्यक पी. डीएफ .
फाइल्स  डाउनलोड करून घ्या .


संख्या संबोध कार्ड २५ ते  २८ 



संख्या संबोध कार्ड ३७ ते  ४० 











मराठी पी. डी. एफ

मराठी पी. डी. एफ

 मराठी 
विद्याथ्यांच्या सराव करिता आवश्यक पी. डीएफ .
फाइल्स  डाउनलोड करून घ्या .
   अनुस्वार अक्षर व शब्द  
     विसर्ग अक्षर व शब्द  
          वाक्य बनवा