school no 26

मंगळवार, २७ ऑगस्ट, २०२४

दहिहांडी उत्सव दि.२७/०८/२०२४


 

        दि. २७/०८/२०२४ रोजी दहिहांडी उत्सव साजरा करण्यात आला. याकरिता सर्व विद्यार्थी सहभागी झाले. शब्द हंडी, अक्षर हंडी, वाक्य हंडी यासारख्या विविध हंड्या तयार करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. अत्यंत नाविन्यपूर्ण पद्धतीने हा उत्सव साजरा करण्यात आला. विविध प्रकारच्या वेशभूषा करून विद्यार्थी सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या गीतांवर नृत्य सादर केले. शेवटी गोपाळकाला करून विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.