school no 26
रविवार, २५ जानेवारी, २०२६
शुक्रवार, ३० ऑगस्ट, २०२४
मंगळवार, २७ ऑगस्ट, २०२४
दहिहांडी उत्सव दि.२७/०८/२०२४
दि. २७/०८/२०२४ रोजी दहिहांडी उत्सव साजरा करण्यात आला. याकरिता सर्व विद्यार्थी सहभागी झाले. शब्द हंडी, अक्षर हंडी, वाक्य हंडी यासारख्या विविध हंड्या तयार करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. अत्यंत नाविन्यपूर्ण पद्धतीने हा उत्सव साजरा करण्यात आला. विविध प्रकारच्या वेशभूषा करून विद्यार्थी सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या गीतांवर नृत्य सादर केले. शेवटी गोपाळकाला करून विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
रविवार, ११ फेब्रुवारी, २०२४
सोमवार, २ नोव्हेंबर, २०२०
शनिवार, २८ सप्टेंबर, २०१९
रविवार, ५ ऑगस्ट, २०१८
बुधवार, २५ ऑक्टोबर, २०१७
रविवार, १५ ऑक्टोबर, २०१७
मा.राज्यमंत्री रंणजीत पाटिल यांची भेट
मा.राज्यमंत्री रंणजीत पाटिल यांनी एका कार्यक्रमा निमीत्य भेट दिली. शाळेतील जिल्ह्यात लांब उडी व उंच उडीमध्ये प्रथम आलेल्या महिमा व शुभम यांचा सत्कार केला व शाळेला ICT लँब व इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देऊ यांचे आश्वासन दिले.शाळेच्या प्रगती बाबतीत समाधान व्यक्त केले .विद्यार्थ्यांच्या सोबत संवाद साधला.
गुरुवार, ५ ऑक्टोबर, २०१७
मंगळवार, ३ ऑक्टोबर, २०१७
वाचाल तर वाचाल ''
1 |
पुस्तकांचे नाव |
डाउनलोड करा |
2 |
श्यामची आई |
|
3 |
गणितातील सोप्या क्लुप्त्या |
DOWNLOAD |
4 |
संपूर्ण ज्ञानरचनावाद |
|
5 |
पक्षांना रंग कसे मिळाले |
|
6 |
माहितीचा अधिकार |
|
7
|
पंचायत राज
|
|
8
|
सावित्रीबाई फुले काल आणि कर्तृत्व
|
|
9
|
शेतकऱ्याचा आसूड -महात्मा फुले
|
|
10
|
बालभारती -आठवणीतील कविता
|
|
11
|
महाराष्टातील संत
|
|
12
|
कॅशलेश अर्थव्यवस्था
|
|
13
|
वाचन किती मजेचं
|
|
14
|
चित्ररूप गोष्टी
|
|
15
|
माझा विदयार्थी
|
|
16
|
संस्कार कथा - भाग एक
|
गणित
गणित
सराव करिता आवश्यक पी. डी. एफ .
सराव करिता आवश्यक पी. डी. एफ .
फाइल्स डाउनलोड करून घ्या .
संख्या संबोध कार्ड २५ ते २८
|
||
संख्या संबोध कार्ड ३७ ते ४०
|
||
मराठी पी. डी. एफ
मराठी पी. डी. एफ
मराठी
विद्याथ्यांच्या सराव करिता आवश्यक पी. डी. एफ .
फाइल्स डाउनलोड करून घ्या .
| अनुस्वार अक्षर व शब्द | ||
| विसर्ग अक्षर व शब्द | ||
| वाक्य बनवा | ||
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)






