school no 26
बुधवार, २५ ऑक्टोबर, २०१७
रविवार, १५ ऑक्टोबर, २०१७
मा.राज्यमंत्री रंणजीत पाटिल यांची भेट
मा.राज्यमंत्री रंणजीत पाटिल यांनी एका कार्यक्रमा निमीत्य भेट दिली. शाळेतील जिल्ह्यात लांब उडी व उंच उडीमध्ये प्रथम आलेल्या महिमा व शुभम यांचा सत्कार केला व शाळेला ICT लँब व इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देऊ यांचे आश्वासन दिले.शाळेच्या प्रगती बाबतीत समाधान व्यक्त केले .विद्यार्थ्यांच्या सोबत संवाद साधला.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)